Home Authors Posts by प्रमोद शेंडे

प्रमोद शेंडे

94 POSTS 0 COMMENTS
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164

ऐतिहासिक वारसा

     बिहारमधील नालंदा विद्यापीठ ही प्राचीन वास्तू. अनेक स्तूप, काही पुरातन गावे, मंदिरे ह्यांनी आसपासचा प्रदेश व्यापला आहे. ह्या ऐतिहासिक ठेव्याची ओळख.

दोन खंडांच्या संगमी

     आशिया व युरोप या दोन खंडांना जोडणारा बॉस्फोरस ब्रिज इस्तंबूल येथे आहे. पूर्वी कॉन्स्टंटिनोपॉल ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या इस्तंबूलमध्ये अल्फावर्ल्ड सिटीची बांधणी होत...

कथा यशाची

     पशुखाद्य विक्रेता ते मल्टिनॅशनल कंपनीचा ‘एशिया पॅसिफिक सीईओ’ अशी उत्तुंग झेप घेणारा मराठमोळा कॉर्पोरेट बॉस अशी सचिन अधिकारी यांची ओळख सांगता येईल. कामावरील...

मेणाची कला

     केरळच्या सुनील कंडल्लूर यांनी मेणाच्या पुतळ्याची कला शिकून लोणावळा येथे तीस पुतळे व कन्याकुमारी येथे अठ्ठावीस पुतळे बनवलेले आहेत. मेणाचे पुतळे पूर्वी नव्वद...

कच्छ नही देखा तो कुछ नही देखा!

     कच्छच्या भूमीमध्ये इतिहास आहे, विविध रंग व आकर्षक ग्रामीण संस्कृती आहे. ‘रण फेस्टिव्हल’  आयोजल्यामुळे देशी व परदेशी पर्यटकांना झालेली कच्छची रंगीबेरंगी ओळख.

राष्ट्रपतींचे बाशिंदे

     आकर्षक वेशभूषेतील राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची तुकडी भारतीय लष्कराच्या सर्वांत जुन्या दलांपैकी एक आहे. ते दल प्रतिष्ठित गणले जाते. त्या दलाची ओळख.

‘हरियाली’ची हरितवाट

मुंबई–ठाणे परिसरात पर्यावरणविषयक जागृतीच्या क्षेत्रात ‘हरियाली’ हे नाव प्रसिद्ध आहे. ही संस्था गेली पंधरा वर्षे विविध मार्गांनी बियावाटपाचे, वृक्षलागवडीचे व संवर्धनाचे काम करत आहे....

मातृपूजन विश्वभजन-देशोदेशीच्या लक्ष्मी

     जगातील सर्व देशांत समृद्धीची देवता व देव, या दोघांचीही पूजा केली जाते. जगातील इतर देशांमध्येही शेतकरी घरात पीक आल्याचा आनंद साजरा करतो, तो...

देवदासींच्या वेदना माझ्या संवेदना

देवदासींना अंधश्रध्देच्या जोखडातून व वेश्यांना देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्त करण्याचे कार्य गेली तीस वर्षे साधना झाडबुके करत आहेत. महिला व दुर्बल घटकांसाठी शासनाच्या योजनांचा लाभ...

अशक्य तेच केले शक्य

     आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शी व्यवस्थापन आणि जागतिक बाजारपेठेची अचूक-अद्यावत माहिती, ही आहे कोणत्याही उद्योग–व्यवसायात यश मिळवून देणारी त्रिसूत्री! ती वापरून भैरवनाथ ठोंबरे यांनी उस्मानाबाद...