Home Authors Posts by प्रमोद शेंडे

प्रमोद शेंडे

94 POSTS 0 COMMENTS
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164

मिशन दामोदर कुंड

     विष्णूच्या शाळिग्राम अवताराचा संबंध असलेल्या नेपाळ मुक्तिनाथ यात्रेतील एक मिशन म्हणजे सुवर्णकड़े वा कंकण. ज्यात दिसते ते दामोदर कुंड! निसर्गरम्य हिमालयाच्या कुशीतील...

निसर्गसंवर्धनाचे नवे मॉडेल

     निसर्गाचा अभ्यास, त्याचा उपयोग प्रत्यक्ष जमिनीवर करणे व त्यासाठी त्याला व्यावसायिकतेची जोड देणे असे तिहेरी आव्हान केतकी घाटे व मानसी करंदीकर ह्या...

प्रेमाचे कुलुप

     जर्मनीमध्ये कलोन शहराजवळ ‘होहेनझोलर्स’ हा ऐसपैस पूल आहे. ब्रिजला लागूनच असलेल्या जाळीच्या कंपाऊंडला हजारो कुलुपे लटकावलेली आढळतात. जगातील अनेक जोडपी कुलपावर आपली...

जेव्हा नऊशे खिडक्या उघडतात!

     भाषा व बोली यांच्या जतनासाठी, लोकांच्या सहभागातून भाषांच्या सर्वेक्षणाचा व्यापक प्रकल्प डॉ. गणेशदेवी यांच्या पुढाकारातून ‘भाषा’ ह्या संस्थेतर्फे राबवण्यात येत आहे. ‘भाषा...

त्यांनी आणलं भारतात बायोटेक्नॉलॉजीचं युग

     भारतात बायोटेक्नॉलॉजिकलचे युग कोणी सुरु केले? त्याचे उत्तर म्हणजे एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरनं ! वरदप्रसाद रेड्डी ह्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरने ‘हिपॅटिटस बी’वर स्वदेशी व...

आभासी ह्या संस्थेचे पाश मायावी

     इंटरनेट गेमिंग हे नव्या पिढीच्या टाइमपासचे मुख्य साधन! हे खेळ म्हणजे आभासी जगच! खेळ ‘प्रत्यक्ष जगण्यावर’ कशी गदा आणतात ते त्या व्यक्तीला...

कांचनजुंगाच्या कुशीतले सिक्किम

     निसर्गरम्य सिक्किम राज्याची सैर

‘मोतिमहल’ची कहाणी

     दिल्लीतील प्रसिद्ध ‘मोतिमहल’ ह्या हॉटेलात राजकारण, बॉलीवूडमधील भल्या भल्या लोकांची झुंबड उडालेली असते. नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, फक्रुद्दीन अली अहमद, मौलाना आझाद,...

पक्षी जाय दिगंतरा

     परदेशात व्यापार करतांना अनेक कसरती करायला लागतात! मूळ मराठी महिलेने पतीसमवेत बॅंकॉक (थायलंड), इंडोनेशिया व चीन ह्या देशांत, तेथील भाषा शिकून, तेथील...

उजाड माळावरी घेतले सोन्याचे पीक

     पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणंसंस्थेचा अवाढव्य परिसर अठ्ठावीस एकरांवर पसरलेला आहे. परिसर सुंदर व रम्य असून सर्वत्र झाडे व वनस्पतींनी सजवलेला आहे....