प्रमोद शेंडे
‘महापुरा’त सहकाराच्या गटांगळ्या
‘महापुरा’त सहकाराच्या गटांगळ्या – आनंद गोरड.
दूधाचा महापूर यशस्वी होत असताना महाराष्ट्रातील सहकारी दूध व्यवसाय डबघाईकडे वाटचाल करू लागल्याची शंका येणे ही मोठी विसंगती आहे....
घरोघरी मातीच्या चुली
घरोघरी मातीच्या चुली – प्रभाकर भोगले.
स्टोव्ह व गॅसच्या जमान्यापूर्वी घरोघरी शेगड्या वा चुली असायच्या. चूल कशी असे? त्याचे विविध प्रकार यांचा घेतलेला मागोवा. -
(लोकसत्ता-वास्तुरंग...
डहाणूचे चिकू वैभव
डहाणूचे चिकू वैभव – वैभव शिरवडकर.
चिकू म्हटले की डहाणू तालुक्यातील घोलवड – बोर्डीचे नाव आठवणारच! त्या भागातील चिकूच्या अमाप उत्पादनाला प्रक्रिया उद्योग व कृषी...
हंगेरी
हंगेरी – गौरी बोरकर.
हंगेरी देशाची राजधानी असलेल्या बुडापेस्टची सैर. बुदा आणि पेस्ट ही जुळी शहरे आहेत व ती डेन्यूब नदीच्या एकेका तीरावर वसली आहेत....
मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी
मराठी लिपीत सुधारणा : अक्षर आणि ध्वनी – प्रा. प्रकाश ज. गुप्ते.
इतर भाषकांना जर मराठी भाषा शिकायची किंवा मराठी वाङ् मय वाचनाची इच्छा असेल...
ठरवणे आणि करणे
ठरवणे आणि करणे – अजित बा. जोशी.
नियोजन व अंमलबजावणी म्हणजे ठरवणे आणि करणे यामध्ये सुसूत्रता असणे. ती लोकप्रशासनासारख्या क्षेत्रात आवश्यक का असते हे भारतातील...
पाणबुड्यांचं पाण्यातील विचित्र विश्व
पाणबुड्यांचं पाण्यातील विचित्र विश्व – हिरेन मेहता.
तेथे दिवस रात्र असे काहीही नसते. चहुकडे पाणीच पाणी! आणि ते असूनही हातपाय धुवायलाही पाण्याची टंचाई. खोल पाण्यात...
संशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय?
संशोधन वाढतंय पण संवर्धनाचं काय? – धर्मराज पाटील.
सुशिक्षित वर्ग पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक झाला आहे. त्यामुळे जंगले व वन्यजीव हा ग्लॅमरस विषय बनला आहे. अभ्यासक...
द होल नेशन वॉण्ट्स टु नो
द होल नेशन वॉण्ट्स टु नो – जयदेव डोळे.
टिव्ही वृत्तवाहिन्यांवर सध्या सुरू असलेले कार्यक्रम, वाद-परिसंवाद-चर्चा ह्या, काही अपवाद वगळता उठवळ व आचरट स्वरूपाच्या असतात....
सरकार आणि जनतेतील डिजिटल पूल
सरकार आणि जनतेतील डिजिटल पूल – आनंद अवधानी.
‘लालफित’शाहीमुळे साध्या साध्या कामांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सर्वसामान्यांसाठी तो मन:स्तापच असतो. आंध्रप्रदेश सरकारने या प्रश्नावर...