प्रमोद शेंडे
शासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा?
शासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा? – हृषीकेश जोशी
इंग्लंड, स्कॉटलंडमध्ये फिरताना काही आश्चर्यचकित करणारे अनुभव लेखकाला आले. लोकसंपर्कांतर्गत येणाऱ्या सर्वच ठिकाणी सामान्य नागरिकाला मिळणारे प्राधान्य...
निसर्गरम्य बाली
निसर्गरम्य बाली – स्मिता गिरी.
इंडोनेशियाचे बाली बेट अनुपम सौंदर्याने नटलेले आहे. ते पंच्याण्णव टक्के हिंदू असलेले इंडोनेशियातील एकमेव बेट! हजारांपेक्षा जास्त मंदिरे असलेल्या बेटाच्या...
महाराष्ट्राचा कायदा, गुजरातचा फायदा
महाराष्ट्राचा कायदा, गुजरातचा फायदा – सुलक्षणा महाजन
गुजरातमध्ये शहरी नियोजन आणि घरबांधणीसाठी जमीन संपादनाचा ‘बदनाम’ कायदा न वापरता जवळपास नऊशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेली जमीन...
शिकवा आणि शिका!
शिकवा आणि शिका! – जिज्ञासा मुळेकर
अमेरिकेत मास्टर्स आणि पीएच.डी. शिकवणाऱ्या प्राध्यापकांना मदतनिसांची गरज असते. अशी मदतनिसाची भूमिका बजावताना मिळालेले काही अनुभव, तेथील कामाचे स्वरूप,...
मराठीचे वय किती?
मराठीचे वय किती? – प्रा. हरी नरके.
बोलणाऱ्यांची संख्या बघितली तर मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. ‘ती संस्कृतोद्भव आहे व तिचे वय सुमारे...
बेजबाबदारीचा वारसा!
बेजबाबदारीचा वारसा! – डॉ. श्रीकांत प्रधान.
महाराष्ट्रातील अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळे पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत. त्यांची देखभाल, संरक्षण, जतन केले जाते ते या विभागामार्फत! पण...
अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘गुगल’ कंपनीला भेट
अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘गुगल’ कंपनीला भेट – कल्याणी गाडगीळ.
माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया या अमेरिकन नगरीत ‘गुगल’चे भव्य ऑफिस संकुल आहे. तेथे काम करणाऱ्या गुगलर्सच्या पालकांना एक...
किवीज, कांगारूंच्या देशाचे अंतरंग…
किवीज, कांगारूंच्या देशाचे अंतरंग... – महेंद्र महाजन
सुंदर, स्वच्छ समुद्र किनारे, आल्हाददायक वातावरण व निसर्गाची उधळण यांनी नटलेल्या न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियात लोकजीवन कसे असते. ते...
टूर- द- पंजाब – श्रीधर पाठक
टूर- द- पंजाब – श्रीधर पाठक
पंजाबमधील अमृतसरमध्ये मारलेला फेरफटका. -
(सकाळ साप्ताहिक ०३ मे २०१४)
ओळखा! गुड टच… बॅड टच – विलास पाटील.
ओळखा! गुड टच... बॅड टच – विलास पाटील.
विकृत पिसाटांच्या वासनेचे बळी ठरत आहेत लहान मुले-मुली! त्यासाठी खाऊ-खेळणी ही कशी माध्यमे बनतात? त्यापासून दूर कसे...