2 POSTS
प्रमोद ज्ञानदेव सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून संज्ञापन आणि पत्रकारिता विषयाची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सध्या ते मुंबई विद्यापीठामधून एम ए इन लीडरशिप सायन्स प्रोग्राम या विषयातील पदव्युत्तर पदवीचे अध्ययन करत आहेत. ते व्यवसायाने उद्योजक आहेत. ते युक्ती मीडिया कन्सल्टन्सी या माध्यम समन्वय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. ते मुंबई तरुण भारत मध्ये स्तंभलेखन करतात. त्यांचे लेख प्रत्येक शुक्रवारी चौफेर उद्योग नावाने प्रसिद्ध होत असतात. ते विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ‘जनसंपर्काची ओळख’ आणि ‘पत्रकारितेची ओळख’ या विषयासंदर्भातील धडे देतात. त्यांचे ‘दलित उद्योजकांची संघर्षगाथा’ हे पहिले पुस्तक आहे.
लेखकाचा दूरध्वनी
8108105232