Home Authors Posts by प्रकाश पेठे

प्रकाश पेठे

22 POSTS 0 COMMENTS
प्रकाश पेठे यांचा जन्म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्थायिक आहेत. त्यांनी ‘सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्ये झाले. त्यांनी ‘महाराज सयाजीराव विद्यापीठ’ बडोदे येथे 1977 पासून अतिथी प्राध्यापक, 2001 पासून ‘सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी’ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्यांची ‘स्वप्नगृह’, ‘धमधोकार’, ‘आनंदाकार’, ‘वडोदरा’ व ‘नगरमंथन’ अशी पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.
_Gujarati_Shrimant_1.jpg

गुजराती श्रीमंत का असतात?

2
गुजराती श्रीमंत का असतात या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ते दुकानदार-व्यापारी असतात, सकाळी नऊ ते रात्री नऊ काम करतात. म्हणजे सर्वसामान्य नोकरदार-कामगार यांच्यापेक्षा चार...
_Garudeshwar_1.jpg

गरूडेश्वरचे वासुदेवानंद सरस्वती

1
दत्तभक्तांचे प्रमाण महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खूप आहे. गाणगापूर, नरसोबाची वाडी ही जुनी दत्तक्षेत्रे. गुजरातेत नर्मदा ही सगळ्यात मोठी नदी. नर्मदेखेरीज इतर मोठ्या...
_Rang_Avadhoot_Maharaj_1.jpg

स्वामी रंग अवधूत – नारेश्वरनो नाथ (Swami Rang Avdhoot)

मोठ्या माणसांची महत्ता ते या पृथ्वीतलावरून नाहीसे झाल्यावर कळते. त्यांचे जीवनचरित्र त्यांच्याबद्दल समजुतदार लोक बोलतात तेव्हा माहीत होते. नंतर त्यांच्या मोठेपणाचा उलगडा होतो आणि...
_Rembrant_1

रेम्ब्रांटची वास्तू

0
पाश्चात्य अभिजात संगीतात बिथोवन, बाख आणि मोझार्ट यांचं संगीत ऐकलेले अनेक आहेत. इतकंच काय त्यांच्या सुरावटी पाठ असणारेही आहेत. जुने संगीतकार सलील चौधरी यांच्यावर...

चित्रसप्तमा

     डिजिटल कॅमेरा बाजारात आल्यापासून तो पुष्कळांच्या हाती दिसू लागला. शिवाय, मोबाईलने छायाचित्रे घेण्याची सोय झाल्यामुळे सर्वांकडे हजारो चित्रांचा संग्रह झाला असणार! पाच-सात वर्षांची...
Tintal

तिंतल तिंतल लितिल ताल !

0
नर्सरीतल्या बाळानं‘तिंतल तिंतल लितिल ताल...’ असं म्हटलं, की आर्इचे हात ‘स्काय’मधल्या ‘स्टार्स’ना टेकतात! या बालगीताचं काय नशीब खुललं ते पाहा! गीत जेन आणि अॅन...
carasole

अजिंठा लेणे

3
मानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार... महाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली...
carasole

बनारसचे मराठी

एके काळी काशीत मराठी माणसाचा दबदबा होता. दुर्गाघाट, रामघाट या भागांत त्यांची वस्ती होती. 1977 सालची गोष्ट. आम्ही चार दिवस काशीत मुक्काम टाकला होता....
carasole

बालगंधर्वांचे पत्र

माझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे...
पोराळ्याचा भक्कम दगडाचा पार आणि चिमुकले मंदीर

पारांच्या ओळींचे पारोळा

पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...