Home Authors Posts by प्रकाश अनभुले

प्रकाश अनभुले

1 POSTS 0 COMMENTS
प्रकाश अनभुले हे प्रगत शिक्षण संस्थेमध्ये गेली बावीस वर्षे विविध पदांवर कार्यरत असून, सध्या ते संस्थेमध्ये कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांना कविता आणि लेखन यांची आवड आहे. त्यांचे लेख आणि कविता वेगवेगळ्या मासिकांत आणि वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असतात.

गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)

गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला, पर्यायाने पुस्तकाला चिकटून राहतात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर पुस्तकांशी जोडली जातात. अन त्यांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की ती कल्पनेत रमतात, व्यक्त होऊ लागतात आणि हीच किमया आहे, पुस्तकांच्या दीडशे गाव-ग्रंथालयांची…