प्रज्ञा कुलकर्णी
अक्षय तृतीया – साडेतीन मुहूर्तातील पूर्ण मुहूर्त (Akshay Trutiya)
वैशाख शुध्द तृतीया ही तिथी अक्षय तृतीया या नावाने ओळखली व साजरी केली जाते. तो हिंदू धर्माच्या धारणेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ क्षय न पावणारे, म्हणजे नाश न होणारे असा आहे.
आरोग्यदायी कडुनिंब
कडुनिंब हा प्राचीन औषधी असा महावृक्ष आहे. कडुनिंब हा ‘अमृतवृक्ष’ म्हणून ओळखला जातो. देवांनी समुद्रमंथनाच्या वेळी दानवांच्या हाती अमृतकुंभ लागला तेव्हा दानवांशी युद्ध...
दसरा – विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक (Dasara)
नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर येतो तो विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा दिवस. विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक असणारा दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. शुभकार्याची सुरूवात करण्यास...
नवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा
हिंदू धर्मात सणवार आणि व्रतवैकल्ये यांची योजना ऋतुमानानुसार केली गेली आहे. त्याचप्रमाणे कुळधर्म-कुळाचारांचीही आखणी निसर्ग, ऋतू, ग्रह-नक्षत्रे यांच्या स्थितीनुसार आणि प्राचीन पौराणिक संदर्भांनुसार करण्यात...
अक्षय तृतीया – साडेतीन मुहूर्तातील पूर्ण मुहूर्त
वैशाख शुध्द तृतीया ही तिथी अक्षय तृतीया या नावाने ओळखली व साजरी केली जाते. तो हिंदू धर्माच्या धारणेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो....
प्रतीकदर्शन रांगोळी
रांगोळी हे शुभचिन्ह म्हणून भारतीय संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रतीक आहे. भारतात घरातील देवघरापुढे किंवा अंगणात छोटीशी का होईना रांगोळी रोज काढतात. दिवाळी ह्या सणाचे...
प्रतीकदर्शन – कमळ
ज्याची नाळ जलात असून खूप खोलवर पसरलेली आहे, ज्याचा सुवास कित्येक कोस पसरला आहे, ज्याचा देठ टणक असून मुख अतिशय कोमल आहे, जो मित्ररूपी...
केल्याने तीर्थाटन…
‘तरति पापादिंकं यस्मात’ - ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते ते म्हणजे तीर्थ होय!
‘क्षीयते पातकं यत्र तेनेदं क्षेत्रमुच्यते’ - ज्या स्थानी गेल्याने माणसाच्या हातून कळत-नकळत...