1 POSTS
प्रदीप मोहिते हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे राहतात. ते प्राध्यापक आहेत. ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्यांनी भारतीय भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या 'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण' या भाषा खंडासाठी लेखन केले आहे. त्यांचे भटकंती व सभोवतालाचे निरीक्षण हे छंद आहेत. प्रदीप मोहिते यांना पथनाट्य सादर करण्यास आवडते. ते पथनाट्याच्या आधारे विविध विषयांवर जनजागृती करतात.
लेखकाचा दूरध्वनी
9146337952