प्रसाद मणेरीकर हे गेली पंधरा वर्षे शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीच्या विकासामध्ये कार्यरत आहेत. ते 'ग्राममंगल' या संस्थेबरोबर काम करतात. ते भाषा, गणित, विज्ञान, भूगोल इत्यादी विविध विषयांचे उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक साधनांची निर्मिती करतात. ते महाराष्ट्रात तसेच राज्याबाहेर शिक्षक, पालक यांचे प्रशिक्षण व प्रबोधन वर्गात चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतात. ते शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात. त्यांची लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते शैक्षणिक फिल्म्सची निर्मिती ही करतात.
लेखकाचा दूरध्वनी
8007999167
महाराष्ट्रात सरकारी आणि खाजगी शाळा रचनावादी शिक्षणपद्धतीने प्रेरित होऊन, प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत अंमलबजावणीच्या दिशेने पावले टाकत आहेत! शिक्षक रचनावादाचे धडे गिरवत आहेत, त्यांनी त्यानुसार...