पल्लवी शिंदे या पत्रकार. त्या ठाण्यास राहतात. त्या लातूरच्या 'साप्ताहिक विश्व विद्या'च्या उपसंपादक आहेत. तसेच त्या ठाण्याच्या 'श्रीसारथी' या त्रैमासिकाच्या कार्यकारी संपादक आहेत. त्यांनी राज्यस्तरीय साहित्य मॅरेथॉनमध्ये ग्रामीण परीसरातील बाराशे विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. पल्लवी शिंदे विविध वर्तमानपत्रे, मासिके आणि दिवाळी यांमधून सातत्याने लेख आणि मुलाखती या स्वरुपाचे लेखन करत असतात. त्यांना त्यांच्या कामाबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
९८२१५६९००५
आलमल्यासारख्या लातूर जिल्ह्यातील आड गावात शहरी शिक्षणाला लाजवेल असे शिक्षण आणि नैसर्गिक सानिध्य! जे जे शहरी शिक्षणात आहे ते सर्व व शिवाय, नव्याने आणखी...