2 POSTS
ओंकार ओक हे पुण्याचे. त्यांनी कॉमर्समधून M.Com ही पदवी मिळवली आहे. गिर्यारोहण हा त्यांचा मुख्य छंद. बाईक सोबत घेऊन गडकिल्ल्यांवरील भटकंती करणे आणि जाेडीला छायाचित्रण करणे त्यांना आवडते. त्यांनी दोनशेहून अधिक किल्ले सर केले आहेत. ओंकार यांनी ट्रेकिंगसोबत लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ अशा विविध नियतकालिकांमध्ये साठपेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. त्यांचे पुणे आकाशवाणी केंद्रावर यांसबंधात अकरा कार्यक्रम झाले आहेत. ते फावल्या वेळात अॅस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करतात.
लेखकाचा दूरध्वनी
9922452931