Home Authors Posts by ओंकार ओक

ओंकार ओक

2 POSTS 0 COMMENTS
ओंकार ओक हे पुण्‍याचे. त्‍यांनी कॉमर्समधून M.Com ही पदवी मिळवली आहे. गिर्यारोहण हा त्‍यांचा मुख्‍य छंद. बाईक सोबत घेऊन गडकिल्‍ल्यांवरील भटकंती करणे आणि जाेडीला छायाचित्रण करणे त्‍यांना आवडते. त्‍यांनी दोनशेहून अधिक किल्‍ले सर केले आहेत. ओंकार यांनी ट्रेकिंगसोबत लोकसत्‍ता, महाराष्‍ट्र टाईम्स, सकाळ अशा विविध नियतकालिकांमध्‍ये साठपेक्षा जास्‍त लेख लिहिले आहेत. त्‍यांचे पुणे आकाशवाणी केंद्रावर यांसबंधात अकरा कार्यक्रम झाले आहेत. ते फावल्‍या वेळात अॅस्‍ट्रॉलॉजीचा अभ्‍यास करतात. लेखकाचा दूरध्वनी 9922452931
carasole

ऑफबीट दुनियेतील गोरखगड

0
पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेली अजस्त्र डोंगररांग! कराल… पातळस्पर्शी… बुलंद वगैरे अलंकारांनाही सहज पुरून उरणारी! दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अभेद्य असलेली आणि खालून...
carasole

छोटेखानी मानगड

4
शिवाजीराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या प्रभावळीमध्ये सोनगड, चांभारगड, पन्हाळगड, दौलतगड अशा अनेक लहान किल्ल्यांची वर्णी लागलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील निजामपूर गावाजवळ अतिशय लहानसा...