1 POSTS
नितीन पखाले हे यवतमाळ लोकसत्ताचे जिल्हा वार्ताहर, दैनिक विदर्भ मतदार आवृत्तीचे संपादक आणि मीडिया वॉच या पोर्टलचे सहसंपादक आहेत. त्यांनी यवतमाळ येथे ‘शब्दयात्रा’ ही वाचन चळवळ आणि ‘उबुंटु’ या निसर्गशाळेची स्थापना केली आहे. त्यांनी मुंबईत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात काम केले आहे.9403402401