3 POSTS
निलेश उजाळ हे कवी, गीतकार व ‘झी’चे ‘कंटेंट रायटर’ आहेत. त्यांचा ‘जगुया पुन्हा नव्यात’ हा कवितासंग्रह व ‘सुरंगी फुले’ हा बाल कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या वाहिन्यांवरील कार्यक्रमाची शीर्षक गीते लिहिली आहेत. निलेश यांनी ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात कोजागिरीचे गाणे, ‘एफ एम’साठी मराठी जिंगल लेखनही केले आहे.