2 POSTS
निलेश कवडे हे अकोला येथे शिक्षक आहेत. त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी दिवाळी अंकांचे संपादनही केले आहे. त्यांनी ‘मोर्णा काठचा पांडुरंग’ या शॉर्ट फिल्मचे लेखन केले आहे. त्यांचे लेखन मासिके आणि वृत्तपत्रे यांमधून प्रसिद्ध होत असते. त्यांना गझल आणि साहित्य लेखन याकरता काही पुरस्कार मिळाले आहेत.