3 POSTS
9420693626
सीताराम आर. निकम हे नाशिक शहरात राहतात. त्यांनी निफाड तालुक्यातील पिंपळगाव महाविद्यालयात भूगोलाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. सध्या ते 'कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे' महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. निकम यांना भूगोल शिकवण्यापेक्षा अनुभवण्यास आवडतो. त्यासाठी ते मित्रमंडळींना सोबत घेऊन भटकंती करतात. त्यांचा नव्या, अपरिचित जागा शोधणे हा छंद आहे. ते त्यांच्या भटकंतीबाबत लेखन करतात.