1 POSTS
नीलिमा खरे यांचे शिक्षण एम कॉम, सी ए आय आय बी असे झाले आहे. त्यांचा पेशा राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी व घरच्या व्यवसायात लेखापाल व प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून राहिला आहे. वाचनाची आवड व कविता लिहिण्याची उर्मी त्यांच्या ठायी आहे. त्यांचे निशिगंधाची फुले हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकास पुरस्कारही मिळाला आहे. त्यांना लेखन-वाचन याबरोबरच पक्षी निरीक्षण व जंगल भ्रमंती यांची आवड आहे.