1 POSTS
नारायण रामचंद्र किल्लेकर यांची कारकीर्द मुख्यतः शिक्षणात गेली. ते चौदा वर्षे शिक्षणाधिकारी आणि सत्तावीस वर्षे संस्थापक-प्राचार्य होते. त्यांना लेखनाची हौस होती म्हणून त्यांनी आस्थेने लेखन केले. त्यांची शैक्षणिक, प्रवास वर्णन, बालकथा, आठवणी या विषयांवर तेरा पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच, त्यांना तेरा पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. ते बेळगाव येथे वास्तव्यास असतात.9632796221