1 POSTS
मोरेश्वर घैसास गुरूजी हे पुण्यातील वेदभवन वेदपाठशाळेचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी त्या वेदशाळेची सुरुवात केली. मोरेश्वर घैसास यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ 2000 साली मिळाला आहे. ते पुण्यात राहतात. त्यांचा मुलगा विश्वेश्वर यानेही अध्ययन पूर्ण केले आहे. त्यांच्या वेद पाठशाळेमध्ये गुरुकुल पद्धत आहे.