1 POSTS
प्रियांका मोकाशी यांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या दैनिकांत मुक्त पत्रकार म्हणून विविध विषयांवर लेखन केले आहे. महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या महिला विभागाच्या त्या कार्यवाहक आहेत. त्या जपान फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जपानी भाषेच्या दोन परिक्षा उतीर्ण झाल्या आहेत. मोकाशी त्या परिक्षांसाठी अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9987550465