स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे!स्वराज्य प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे!
माझे स्वराज्य 'मीच' व आमचे स्वराज्य 'आम्हीच' मिळवू शकतो!
त्यासाठी -
सार्वत्रिक सतत मुक्त ज्ञान प्रक्रिया
निसर्गाचा अविभाज्य घटक...
आदिवासी हे जंगलावर अवलंबून असतात. आपल्यालाही जगण्यासाठी जंगलाची आवश्यकता असते. मात्र जगण्यासाठी या जंगलांचा अशा प्रकारे वापर होत आहे, की जंगलेच नष्ट होत चालली...