1 POSTS
माणिक प्रकाश वाघमारे यांनी बी.एससी.(आय) बीएड. एम.ए.चे शिक्षण घेतले आहे. त्या शिक्षण क्षेत्रात १९८२पासून कार्यरत आहेत. वाघमारे यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्या सध्या शाळांमध्ये करियर काउन्सिलिंगचे वर्ग घेतात.
लेखकाचा दूरध्वनी
98813 00696