मेघना वैद्य-परांजपे या वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत. त्यांनी आयात निर्यात व्यवस्थापन विषयाची पदवीही मिळवली आहे. पण त्यांचा कल लेखनसंपादन कामाकडे अधिक आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेले अंजनवेल गाव पर्यटकांना जास्त आकर्षित करते, ते गावातील गोपाळगड, दीपगृह व श्री टाळकेश्वर मंदिर या स्थळांमुळे ! गावाला लाभलेला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, मनाला भुरळ घालणारा समुद्र व आजुबाजूचा विलोभनीय परिसर शब्दातीत आहे…