मेघा जगदीश वैद्य या नाशिकच्या रहिवासी आहेत. त्या 'दैनिक तरुण भारत'च्या मुंबई आवृत्तीमध्ये 'संवाद' या सदरात काम करतात. त्या सोबतच नाशिकच्या एच.पी.टी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागात शिकवतात. त्यांनी 'ई टीव्ही मराठी' वाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. लोकप्रभा, भवताल या मासिकांसाठी लेखन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9922367563
गावाची ओळख ही तेथील लोकांच्या वागणुकीवरून बनते. उदाहरणार्थ शिस्तप्रिय, वक्तशीर पुणेकर, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारे मुंबईकर! रोज भानगडी करणा-या आणि भांडणाऱ्या लोकांचे भानगडवाडी हे गाव....