976 921 3911
मनोहर पिरन बागले हे कल्याण येथे राहतात. ते 'महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी'मध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंदा पदावर काम करतात. त्यांना ऐतिहासिक ठिकाणांना भेट देणे आणि त्यावर लेखन करणे आवडते.
आपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना! मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’...