Home Authors Posts by मनोहर नरांजे

मनोहर नरांजे

4 POSTS 0 COMMENTS

कचारगडची प्रागैतिहासिक गुहा

गोंदिया जिल्ह्यातील कचारगडच्‍या गुहेत प्रागैतिहासिक मानवाच्‍या अस्तित्‍वाचे पुरावे मिळाले आहेत. ती गुहा गोंड समाजाच्‍या आराध्‍य दैवताचे स्‍थान समजली जाते. महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक...
132

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना……..

मनाची ती थरथर कधीच विसरणे शक्य नाही.... - मनोहर वि. नरांजे   मनोहर नरांजे यांचे वय केवळ एक्केचाळीस वर्षांचे आहे. ते नोकरीला लागताना मॅट्रिक होते. नंतर...

नवेगाव साधू – श्रमाचा सुगंध ल्यालेलं गाव

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, साने गुरूजी स्वच्छ व सुंदर शाळा, दलित वस्ती सुधार प्रकल्प, केंद्र शासन पुरस्कृत...

शोध स्वधर्माचा-रवींद्र व स्मिता कोल्हे

माणसाचे विहीत कर्म म्हणजे त्याचा स्वधर्म, असे विनोबा म्हणायचे. माणसाला स्वधर्माचा शोध एकदा लागला की त्याच्या आयुष्याला जणू सुगंध येतो! या स्वधर्माच्या शोधात अनेकांची आख्खी आयुष्ये पालथी पडतात. स्वधर्म जर गवसला नाही तर आयुष्य म्हणजे अनेक अपयशी प्रयत्नांचे जणू गाठोडे होऊन बसते. पण हा स्वधर्माचा शोध सोपा नसतो. या शोधाचे पांथस्थ असलेले असेच एक ध्येयवेडे दांपत्य म्हणजे डॉ. रवींद्र व सौ. स्मिता कोल्हे. एम.बी.बी.एस., एम.डी. असलेला हा माणूस निष्ठेने खेडयात राहून आदिवासींच्या प्रश्नांचा अभ्यास करत आहे. ते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा शोध घेत आहे...