1 POSTS
मंजूषा या शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचे शिक्षण या विषयावरील लेखन, कविता वर्तमानपत्रांतून, दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या ‘सकाळ’मध्ये काही वर्षे लेखनिक होत्या. त्यांचा जे. कृष्णमूर्ती यांच्या जीवनविषयक शिकवणीचा अभ्यास आहे. त्या त्यांचे विचार इंग्रजीतून मराठीत भाषांतर करतात. त्यांना साहित्य, कला, संगीत यांची आवड आहे.