12 POSTS
मंजूषा देशपांडे या शिवाजी विद्यापीठात लोकविकास केंद्राच्या संचालक होत्या. त्या केंद्रातर्फे समाजविकासाचे अभ्यासक्रम चालतात. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात एम एससी केली आहे. त्यांचा पीएच डी प्रबंध विषय Health and Nutritional Status of Women Seasonal Migrants - A study of sugarcane cutters in Kolhapur District हा होता.