Home Authors Posts by मंगला घरडे

मंगला घरडे

8 POSTS 0 COMMENTS
मंगला भगवान घरडे या पुण्‍यात कात्रज परिसरात राहतात. त्‍यांनी पुणे विद्यापीठातून मराठी भाषेतून एम.ए.ची पदवी मिळवली आहे. त्‍यांनी यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठातून 'डिप्‍लोमा इन जर्नालिझम'चा पद्व्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. मंगला घरडे एका खासगी कंपनीत काम करतात. त्‍यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे. लेखकाचा दूरध्वनी 9763568430

नसीमा हुरझूक यांची अपंगत्वावर मात (Nasima Wins Over Paraplegia)

1
त्यांचे नाव आहे नसीमा हुरझूक! नसीमा यांनी स्वत: अपंग असून, असंख्य अपंगांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे, सक्षम बनवले आहे - शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्याही. नसीमा या ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड’ या कोल्हापूरच्या संस्थेच्या संस्थापक आहेत. ती संस्था त्यांनीच निर्माण केली आहे.

पुण्याच्या पानपट्टीचा अनोखा ब्रँड (‘Traditional Eatable Paan’ In Modern Brand)

0
पुण्याच्यामाऊली पानपट्टीने पुणेकरांच्या जीवनात दोन-पाच वर्षांत वेगळेच स्थान मिळवले आहे. पौड रोडवरील पानाच्या टपरीपासून सुरू झालेला पानपट्टीचा तो ब्रँड आता पुण्यात पाच ठिकाणच्या दुकानात मिळतो. थुंकण्याची गरज नसलेले व पचनाला पोषक अशा

ट्रेण्डी पुणेरी पगडी (Trendy Puneri Pagdi)

0
डोक्यावर फेटा किंवा पगडी घालण्याची गरज ऊन, वारा, पाऊस; तसेच, शत्रूंच्या वारापासूनही (हल्ला)डोक्याचे रक्षण व्हावे म्हणून भासली असावी. ती गरज नंतर परंपरा म्हणून मान्यता पावली. पुरुष डोक्यावर पगडी, फेटा, मुंडासे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. पगडी पुढे पुरुषांच्या समाजात असलेल्या दर्ज्याचेमानक बनली.
-akola-old-asadgad

मुरुडकर झेंडेवाले: पुण्याची सांस्कृतिक खूण!

1
पुण्याची व्यापारी गल्ली म्हणून पासोड्या विठोबा ते मारूतीचे मंदिर हा भाग प्रसिद्ध आहे. त्या गल्लीला लक्ष्मी रोडशी जोडणार्याल चौकाला मोती चौक असे नाव आहे....
_Door_Step_School_1.jpg

रजनी परांजपे यांची शाळा तुमच्या दारी!

रजनी परांजपे यांनी ‘डोअर स्टेप स्कूल’’च्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन चांगला नागरिक घडवण्याचा ध्यास घेतला आहे. रजनी त्यांची ‘डोअर स्टेप...

करवीरनगरीचा सूरज आणि युद्धकला

रस्त्यावर पंच्याऐंशी लिंबे रांगेत लावून ठेवलेली होती. उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. उत्सुकता होती. तेवढ्यात सूरजचे तेथे आगमन झाले. त्याने हातात दांडपट्टा घेऊन शरीराची लयबद्ध हालचाल करत एका मिनिटांत चौर्‍याऐंशी लिंबांचे प्रत्येकी दोन असे तुकडे केले. त्यांचा खच रस्त्यावर पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते दृश्य पाहून टाळ्या, शिट्या आणि ‘जयभवानी! जय शिवाजी!!’चे नारे सुरू झाले. सगळे थक्क करणारे होते! सूरजच्या त्या अनोख्या पराक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली! त्याचबरोबर त्याला ‘प्राइड ऑफ नेशन’ हा किताबही देण्यात आला...
carasole

पुस्तकवेडे गायकरकाका!

14
दत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू...
carasole

जंगलवाटाड्या ऋतुराज जोशी

जंगलातून वाट फुटेल तिकडे भटकणे; निसर्गाचे - त्यातील प्राणी-पक्षी-वनस्पती यांचे निरीक्षण करणे; हिमालय कुमाऊंच्या टेकड्या-लेह-लडाख अशा ठिकाणी ट्रेकला जाणे, बाईकवरूनही अनेक सफरी करणे, निसर्गातील...