ममता सपकाळ या सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या आहेत. त्या हडपसर, पुणे येथील 'सन्मती बालनिकेतन' या संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत. त्या अनाथांची निरपेक्ष सेवा व सुश्रुशा करतात तसेच, त्या गझलकारही आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9370003132
माझी आई सिंधुताई सपकाळ हिच्या तोंडी ऐकलेला एक शेर, जो बोलताना मला तिच्या आवाजात कापरा स्वर प्रत्येक वेळी जाणवतो, चीड जाणवते आणि उद्विग्नताही दाटलेली...