1 POSTS
माधवी विचारे या 'स्त्रीमुक्ती संघटने'च्या कार्यकर्ता आहेत. त्यांनी 'जिज्ञासा' या प्रकल्पाद्वारे कुमारवयीन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. त्या कौटुंबिक सल्ला केंद्र, चेंबूर येथे समुपदेशक म्हणून काम करतात. त्यांनी बीए, बीएड या पदवी मिळवल्या आहेत. त्या मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहेत.