1 POSTS
माधव सावरगावकर यांनी बी कॉम, एलएल बी, एमएलएस पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. ‘इवलेसे रोप’ या पुस्तकात त्यांच्या यशाची कहाणी वर्णन करून सांगितलेली आहे. दुसऱ्या ‘गावगोत’ पुस्तकात त्यांच्या गावचे कथा-प्रसंग येतात आणि तिसऱ्या ‘कथा कारखान्यातल्या’ या पुस्तकात त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी ‘तळोजादर्शन’ ह्या मासिकात कामगारविषयक कायदे, सुरक्षेसंबंधी आणि शब्दकोडी असे लेखन केले. ते अमेरिकन फायझर (भारत) औषध कंपनीत संचालक आहेत.