Home Authors Posts by लखनसिंह कटरे

लखनसिंह कटरे

3 POSTS 0 COMMENTS
लखनसिंह कटरे हे उच्चविद्याविभूषित आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे निवृत्त जिल्हा सहकार निबंधक आहेत. त्यांचे 'प्रमेय', 'जाणिवेतले कर्कदंश', 'आदिम प्रकाशचित्रे', 'इतिहास आढळत नाही', 'शब्दार्थाचे आधार निष्फळ' हे काव्यसंग्रह, 'शाश्वत मौनाचे स्वगत' हा अभंगसंग्रह, 'एकोणिसावा अध्याय' हा कथासंग्रह ही पुस्तके प्रकाशित आहेत. ते नवव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि अकराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. लेखकाचा दूरध्वनी 7066968350

झाडीपट्टीतील वाडे : एका लुप्त संस्कृतीचे दर्शन (Remnants of Palace’s Show History of Zadipatti...

झाडीपट्टी म्हणजे पूर्व विदर्भ. जुन्या सी.पी. ॲण्ड बेरार प्रांतामधील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे; तथा सध्याच्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याचा मौदा-रामटेककडील काही भाग त्यात येतो.
_wagh_nadi

झाडीपट्टीच्या लोकजीवनातील वाघनदी !

वाघनदीचे गोंदिया जिल्ह्याच्या लोकजीवनात महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाघनदीचा उगम छत्तीसगढ राज्यात असून तिच्या उगमस्थानाजवळच्या गावाचे नावच बाघनदी आहे (हिंदीत वाघचा उच्चार बाघ असा केला जातो). बाघनदी हे गाव वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघनदीचे ग्रामसौंदर्य मात्र त्या गावाने जपलेले आहे...

पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव

पोवार/पवार समाज मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र (विदर्भ), राजस्थान या भागात वसलेला आहे. तो अल्पसंख्य आहे. पोवार समाज हा महाराष्ट्रात विदर्भ भागातील गोंदिया, भंडारा या...