3 POSTS
लखनसिंह कटरे हे उच्चविद्याविभूषित आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे निवृत्त जिल्हा सहकार निबंधक आहेत. त्यांचे 'प्रमेय', 'जाणिवेतले कर्कदंश', 'आदिम प्रकाशचित्रे', 'इतिहास आढळत नाही', 'शब्दार्थाचे आधार निष्फळ' हे काव्यसंग्रह, 'शाश्वत मौनाचे स्वगत' हा अभंगसंग्रह, 'एकोणिसावा अध्याय' हा कथासंग्रह ही पुस्तके प्रकाशित आहेत. ते नवव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि अकराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.
लेखकाचा दूरध्वनी
7066968350