1 POSTS
मंदार लवाटे हे पुण्याचे रहिवासी आहेत. लवाटे 1999पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडी कागदपत्रांवर संशोधन करीत आहेत. त्यांनी मे 2008पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे मोडीचे अध्यापन वर्ग सुरु केले. त्यांनी आता पर्यंत मोडी लिपीचे 37 वर्ग घेतले आहेत. त्यांचे विविध वृत्तपत्रांतून इतिहास, संस्कृती या विषयांवरील चारशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी लिहिलेली पुणे कृष्णधवल, पुण्यातील गणपती मंदिरे, पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव 121 वर्षाचा, सोपी मोडी पत्रे (सहसंपादिका - भास्वती सोमण) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9823079087