1 POSTS
किरण भिडे ठाण्यात राहतात. मराठी मराठी साहित्य आणि संस्कृती हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. त्यांनी ठाण्यात फक्त मराठी खाद्यपदार्थ मिळणारे 'मेतकूट' हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. तत्पूर्वी त्यांनी 'जपान लाईफ' या मल्टी लेव्ही मार्केटींग कंपनीमध्ये सेल्स एक्झीक्युटीव्ह पदावर काम केले. त्यानंतर त्यांनी 'माधवबाग' या ह्रदयोपचार करणा-या संस्थेत संचालक पदवर काम केले.
लेखकाचा दूरध्वनी
9821014716