Home Authors Posts by कौस्तुभ आमटे

कौस्तुभ आमटे

2 POSTS 0 COMMENTS
कौस्तुभ हे बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य. ते ‘समाजभान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या उपक्रमांद्वारे समाज जोडण्याचे व पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील काम विशेष भर देऊन करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांची भटकंती सर्वत्र सुरू असते. ते त्यामधील अनुभवांची टिपणे पुण्याच्या ‘महा अनुभव’ मासिकात लिहीत असतात. लेखकाचा दूरध्वनी 9922550006
_Tamaswada_2_0.jpg

तामसवाड्याचा अभिनव जलप्रयोग

वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी...
_VayamSobatcha_KaustubhaAamteyanchaPrawas_1.jpg

वयम सोबतचा कौस्तुभ आमटे यांचा प्रवास

बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीतील कौस्तुभ हे ‘समाजभान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या उपक्रमांद्वारे समाज जोडण्याचे व पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील काम विशेष भर देऊन...