1 POSTS
डॉ. कुमार रामगोंडा पाटील यांचा जन्म 5 जून 1985 चा. ते डॉक्टर (बी ए एम एस) आहेत. त्यांचे शिरढोण येथे 'श्री पाटील क्लिनिक' आहे. 'संवाद' व 'सुसंवाद' हे दोन निबंधसंग्रह आहेत. तसेच, 'रंग माझा वेगळा' हा कवितासंग्रह प्रकाशित आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9595716193