3 POSTS
कुमर नवाथे हे मुंबईकर. ते चार दशकांहून अधिक काळ इलेक्टॉनिक विषयाशी संबंधीत व्यवसाय करत आहेत. त्यांनी अभ्यासाच्या दृष्टीने व्हिएतनाम, पोलंड, चीन, रशिया, पोर्तुगल, स्पेन, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी असे अने देश पाहिले. त्यांनी त्यासंबंधात लिखाण केले. नवाथे यांनी जुन्या चित्रपट संगीतावर आणि इतर अनेक विषयांवरदेखील लेखन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9869014486