Home Authors Posts by कृष्णा इंगोले

कृष्णा इंगोले

2 POSTS 0 COMMENTS
डॉ. कृष्णा इंगोले हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कुशल प्रशासक व प्रसिद्ध साहित्यिक आहेत. ते सांगोला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळत आहेत. ते प्राचार्यपदी असले तरी ते वर्गात व्याख्यान देण्याचे काम अजूनही करतात. ते ज्या ग्रामीण परिसरात वाढले, घडले, संस्कारित झाले, त्या परिसराशी ते कृतज्ञ राहिले आहेत. त्‍यांनी त्या ग्रामीण विद्यार्थ्यांना तळमळीने ज्ञानदान केलेले आहे. शिक्षण हा त्यांचा पेशा नसून ते त्यांचे जिवितकार्य आहे असे म्हणणे यथोचित होईल. त्यांनी सांगोला तालुक्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्‍यांच्‍यासंदर्भात 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर प्रसिद्ध केलेला सविस्‍तर लेख! लेखकाचा दूरध्वनी 9423236144
carasole

भाई महेश शंकर ढोले – निरपेक्ष कार्यकर्ते

भाई महेश शंकर ढोले हे जुन्या पिढीतील राजकीय विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होते. ते रॉयवादी होते. त्‍यांनी शेतकरी संघटना, सर्वोदय चळवळ, सहकारी सोसायट्या, वीज...
carasole

सरदार शामराव लिगाडे – बहुजनांचे उद्गाते

सरदार शामराव लिगाडे यांनी शाहु महाराजांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीचा विचार लोकमानसात पोचवून त्यांना संघटित व जागृत करण्याचे कार्य सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा परिसरात केले. माँटेग्यू चेम्सफर्ड...