3 POSTS
ॲण्ड्र्यू कोलासो हे साठ वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘दैनिक मराठा’मधून पत्रकारितेला सुरुवात केली. ते ‘साप्ताहिक जनपरिवार’चे संस्थापक संपादक आहेत. त्यांच्या कथा, कविता आणि लेख विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असतात. ते फादर स्टीफन्स अकॅडमी स्कूल या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते वसई मुक्कामी राहतात.