Home Authors Posts by किशोर महाबळ

किशोर महाबळ

1 POSTS 0 COMMENTS
किशोर महाबळ यांचे एम ए, एम फिल, एलएल बी, पीएच डी असे शिक्षण झाले होते. ते राष्ट्रसंत तुकडोजी महारा‌ज नागपूर विद्यापीठात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. भारतीय राजकीय विचार, भारताचे राजकीय धोरणे, पाश्चिमात्य राजकीय विचार, इतिहास, शिक्षण, सामाजिकशास्त्रे हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांचा महिलांचे स्वातंत्र्य, पर्यावरण अशा सामाजिक चळवळींमध्‍येही पुढाकार होता.

तळवलकरांनी वाचक घडवला

गोविंद तळवलकरांनी त्यांच्या अग्रलेखांतून सातत्याने पाश्चात्य ज्ञानविज्ञानाचा, ग्रंथांचा, उत्तम शास्त्रीय नियतकालिकांतील अभ्यासकांच्या लेखांचा, अभ्यासक विद्वानांचा परिचय नेहमीच करून दिला. अग्रलेखावर लेखकाचे नाव नसल्याने नेमके कोणते अग्रलेख तळवलकरांनी लिहिले हे कळणे कठीण असले तरी त्यांची शैली लक्षात घेता त्यांचे म्हणून लक्षात आलेले लेख, ग्रंथरूपात प्रकाशित झालेले अग्रलेख व अन्य ग्रंथ वाचून अनेक विषयांची, शोधप्रबंधांची, शोधनिबंधांची, ग्रंथांची, शास्त्रीय नियतकालिकांची ओळख झाली...