Home Authors Posts by किशोर राणे

किशोर राणे

6 POSTS 0 COMMENTS
किशोर गोपाळ राणे हे गेली सोळा वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. ऑटोमोबाईल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतल्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारितेची पदवी मिळवली. त्‍यांनी चित्रलेखा, दैनिक पुढारी या नियतकालिकांमध्‍ये सिंधुदूर्ग प्रतिनिधी म्‍हणून काम केले. त्‍यांनी साहित्‍य पुरवणीमध्‍ये उपसंपदक पदावर दहा वर्षे काम पाहिले. ते सध्‍या 'दैनिक प्रहार'च्‍या सिंधुदूर्ग आवृत्‍तीचे फिचर एडिटर म्‍हणून कार्यरत आहेत. किशोर राणे 'सिंधुदूर्ग जिल्‍हा विज्ञानप्रेमी संघा'चे अध्‍यक्ष असून ते कोकण इतिहास परिषद, पावणादेवी मत्‍स्‍योद्योग व मत्‍स्यपालन सह. सेवा सोसायटी, पावणादेवी टुर्स ट्रॅव्‍हल्‍स अॅण्‍ड हॉस्पिलिटी प्रा. लि. अशा संस्‍थांंशी संलग्‍न आहेत. लेखकाचा दूरध्वनी ९४२२०५४६२७

धयकाल्याच्या रात्री…

0
कोकणातील श्रीकृष्ण अष्टमीच्या दहीकाल्यात गाजते ती गणेशाची पूजा. रंगमंचावर गणपतीची पूजा करताना भटजींकडून होणारे विनोद आणि गणपतीची होणारी आरती हे सारेच मालवणी लोकसंस्कृतीचे आगळेवेगळे संचित आहे. गणेशाची पूजा केली जात असताना, आरती म्हणताना होणारा संवाद ऐकण्यास खूपच गोड असतो. मालवणी शिवी ही ओवीप्रमाणे असते याची प्रचीती तेथे येते...
carasole

पोखरबाव येथील शांततेची अनुभूती

देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते. इतिहासाच्या...

नंदीबैल – दान देवाच्या नावानं

1
नंदीबैलाला कोकणात पांगुळबैल म्हणतात. त्याला रंगवून, सजवून गावागावातील घरांच्या अंगणासमोर आणला जातो. त्याच्यासोबत असतो लयदार आवाजातील संबळीचा सूर. संबळाऐवजी कधी पिपाणी, तुणतुणे किंवा ढोलके...
carasole

मानसीश्वराची दिवाबत्तीतील जत्रा

वेंगुर्ले-शिरोडा येथील मानसीश्वराचे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. म्हणून त्याला मानसीश्वर असे म्हणतात. तेथे भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि...

सोनुर्लीतील लोटांगणाची जत्रा

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे... सोनुर्लीतील माऊलीची यात्रा लोटांगणाची जत्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे! सोनुर्ली सावंतवाडी जिल्यात आणि तालुक्यात येते. कोकणची दक्षिण काशी म्हणूनही...
angnewadichi jatra 3 .jpg

आंगणेवाडीची जत्रा

1
संकटांची मालिका कधी, केव्हा, कशी समोर येईल हे कुणाला समजत नाही! अशा वेळी मनात श्रद्धेचा कोपरा असतो, तो आत्मविश्वास प्रबळ करतो; आणि अशक्य...