Home Authors Posts by किरण क्षीरसागर

किरण क्षीरसागर

50 POSTS 24 COMMENTS
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767
kolhapur-mahalaxmi

महालक्ष्मी

     महालक्ष्मी ही अतिशय जागरूक देवता मानली जाते. महालक्ष्‍मी हे जगदंबेचे एक नामरूप. दुर्गा, महिषासूरमर्दिनी ही तिची अन्‍य नावे आहेत. ही देवी म्‍हणजे विष्‍णूपत्नी...
hubble

हबल दुर्बीण

मानवाचा तिसरा डोळा  इटालीत जन्‍माला आलेल्‍या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. दुर्बिणीच्‍या...

बदलाच्या दिशेने…

झारखंडची राजधानी रांचीकडून पुरूलियाकडे जाताना झालदा नावाचा प्रदेश लागतो. येथे बोडारोला नावाचे एक गाव आहे. पुरूलियातल्‍या इतर गावांप्रमाणेच येथेही शिक्षणाचा अभाव, गरिबी, बहुसंख्‍य विडीकामगार...
मलाना गावाचे विहंगम दृश्‍य

एक आहे ‘मलाना’ गाव…

हिमाचल प्रदेशच्‍या कुलू जिल्‍ह्यातील मलाना हे गाव त्याच्या वैशिष्‍ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. ते स्‍वतःला भारतापासून स्‍वतंत्र असं सार्वभौम राष्‍ट्र मानतं. पूर्वापार काळापासून या गावाचा कारभार...

आले सरकारच्या मना…!

- किरण क्षीरसागर राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या दोन्ही सरकाराधीन संस्थांच्या कामांचे स्वरूप एकच असल्‍याचा शोध लावत सरकारकडून या दोन्‍ही...
_Aswasth_3

अस्वस्थ मी…

बहुसंख्य मुंबईकरांप्रमाणे, मी रोज लोकलमधून प्रवास करतो. गर्दीतून वाट काढत, मी फलाटावर पोचतो, इतरांना धक्के मारत आत शिरतो, दरवाजावर उभा राहून प्रवास करतो. हे...

फेरीवाले विरुद्ध शासन – संघर्षाची बीजे

     हाजी अली येथे पंपिंग स्‍टेशनजवळील अनधिकृत फेरीवाल्‍यांवर पालिकेच्‍या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. मात्र यामुळे संतप्‍त झालेल्‍या फेरीवाल्‍यांनी या पथकावर दगडफेक केली. त्यात...

उद्याची नवी भाषा दृकश्राव्य असेल का?

     ‘स्‍पंदन परिवारा’तर्फे ‘मराठी सिनेमा - काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात सुरूवातीलाच डॉ. मोहन आगाशे यांनी मांडलेले भाषेबद्दलचे मत विशेष वाटले....      ...
carasole

‘थिंक महाराष्ट्र’च्‍या सहाव्‍या वर्धापनदिनानिमित्‍त – ‘उत्‍सव चांगुलपणाचा’

सप्रेम नमस्‍कार, महाराष्‍ट्राच्‍या सामाजिक आणि सांस्‍कृतिक माहितीसंकलनाची चळवळ उभारणा-या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचा सहावा वर्धापनदिन 'उत्‍सव चांगुलपणाचा' या कार्यक्रमाने ठाण्‍यात साजरा होत आहे....

‘थिंक महाराष्ट्र’

दिल्ली दरबाराला महाराष्ट्राविषयी आकस आहे, दिल्ली दरबाराला मराठी माणसांची भीती वाटते, जशी औरंगजेबाला शिवाजीची वाटत होती तशीच. पण माझ्या मते, हे असे नाही. दिल्ली...