Home Authors Posts by किरण क्षीरसागर

किरण क्षीरसागर

50 POSTS 24 COMMENTS
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

ग्रेट इंडियन पेनिनशुलर रेल्वे आणि व्हिक्टोरिया टर्मिनल

     पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर येथून सुटली. ते  तेव्हा लाकडी स्थानक होतं. बोरिबंदरसमोरील परिसर धोबी घाट म्हणून ओळखला जायचा. धोबी घाट महालक्ष्मीला जाईपर्यंत तिथे...

गणपतीचे काही अप्रसिद्ध पैलू

     वेगवेगळी शास्त्रे गणपतीचे रूप वेगवेगळेच सांगतात. वैदिक ग्रंथांमध्ये आपल्याला विनायक, गणेश ही नावे आढळत नाहीत. उत्तर वैदिक काळात चार विनायकांचे वर्णन सापडते. एवढेच...

गणेशमूर्तीचे सौंदर्यशास्त्र!

     गणपतीच्या मूर्तींची मागणी वाढली तसे हाताने मूर्ती बनवण्याच्या कलेचे व्यवसायात रूपांतर झाले. मूर्ती हे औद्योगिक उत्पादन झाले. मूर्ती तयार करण्याच्या स्टुडिओचे कारखान्यात रूपांतर...

किती किती रूपे तुझी…

     गणेशोत्सवाशिवाय एरवीच्या जगण्यातही गणपती हे आराध्यदैवत असते. अष्टविनायकाला, सिद्धिविनायकाला उसळणारी गर्दी तेच सुचवते. अष्टविनायकांमधील प्रसिद्ध गणपती मंदिरांशिवायही अशी अनेक गणपती मंदिरे आहेत, जी...

औषधी पत्रींना धार्मिक महत्त्व

     गणपतीला आवडणार्‍या एकवीस पत्रींचा बारकाईने विचार केला तर लक्षात येते, की पत्री म्हणजे वेगवेगळ्या आजारांवरची गुणाकारी औषधे आहेत. औषधी वनस्पतींचा आपल्याला परिचय व्हावा,...

बाप्पा असेही…

     गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस स्टॉलवर जायचं, आपली मूर्ती नोंदवायची आणि गणेशोत्सवाच्या दिवशी जाऊन ती घेऊन यायची ही आपली पद्धत. पण अजूनही कित्येक गावांमध्ये...

आमची गाणपत्य परंपरा

     आमचे कुलदैवत गणपती आणि कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई. या उपासनेमुळे आम्ही स्वत:ला गाणपत्य म्हणवतो. गणपतीचा आगमाधिष्ठित असा संप्रदाय दक्षिणेत आहे; कदाचित काळाच्या ओघात तशी...

बाप्पा येता घरा

     बाप्पांना घरी आणण्याचे वेध लागलेले असतात. मूर्तीची नोंदणी आधीच करून ठेवलेली असते. निवडलेल्या मूर्तीबद्दल मनात जिव्हाळा निर्माण झालेला असतो. ग्राहकाची अशी अवस्था तर...

गौतमीपुत्राचा विजयोत्सव

सातवाहनराजांनी महाराष्ट्रावर इसवी सनपूर्व 220 पासून साडेचारशे वर्ष राज्य केले. महाराष्ट्र व त्याची संस्कृती ही त्यांचीच देणगी आहे. इसवी सन 78मध्ये एका अशक्यप्राय विजयाची...
(6)

महाकाली

     महाकाली हे आदिशक्‍ती महामायेचे एक रूप असून ती परात्‍पर महाकालीची संहारक शक्‍ती आहे. आदिशक्‍तीच्‍या तमःप्रधान रौद्ररूपाला महाकाली असे म्‍हणतात. ती दुष्‍टांचा संहार करण्‍यासाठी...