किरण क्षीरसागर
अंधांच्या वाचनासाठी कार्यरत
अंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना...
टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.
भुजाईदेवी हे जागृत देवस्थान...
दिलीप उतेकर – साखर गावचा भगिरथ
दिलीप उतेकर हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातले. खेड तालुक्यापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेले साखर हे त्यांचे गाव. उतेकरांचा जन्म तिथला. त्यांनी गावात सातवीपर्यंत शिक्षण घेतले...
रुपवेध – जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य
डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका - त्या रंगवताना त्या भूमिकांमागचा त्यांचा सर्वांगीण विचार, त्यांचं ‘नाटक’ या माध्यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्यांनी...
पवनामाईची जलदिंडी
पुण्यातल्या पवना नदीच्या पुलावरून मोटारसायकल खडखडत चालली होती. पुलावर डंपर उभा असल्याने मोटारसायकलस्वाराने गाडी थांबवली. त्याने पाहिले, की डंपर पूलावरून नदीत रिकामा केला जात...
साडेसात लाख पाने तय्यार!
नाशिकमधील दिनेश वैद्य यांचे नाव सलग नवव्या वेळी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले आहे. जुन्या पोथ्यांच्या छायांकनासाठी त्यांनी हा विक्रम केला.
दिनेश...
हळदीचे पेव – जमिनीखालचे कोठार!
हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते, परंतु खुद्द हळदीचे पीक अत्यंत नाजूक आहे. हळकुंड उघड्यावर ठेवल्यास त्यास किडीची लागण पहिला पाऊस पडताच होण्याची शक्यता बरीच...
अभाव व्यंगचित्रांच्या साक्षरतेचा
आपल्याकडे एकूण चित्रकलेची आणि व्यंगचित्रांची जाण कमी आहे. शंभर वर्षे होऊन गेली तरीही वाचक-प्रेक्षक चित्र जसेच्यातसे अपेक्षित करतात किंवा व्यंगचित्र ढोबळ असले तरी...
फियोर्डलॅण्ड ,डोंगर, समुद्र व धबधबे
आताशा मनुष्याचे पाऊल पडले नाही, अशा जागा पृथ्वीवर फारशा शिल्लक नाहीत. फियोर्डलॅण्डमध्ये मात्र रांगड्या, नैसर्गिक आणि अजूनही माणसाचे पाऊल न पडलेल्या कितीतरी जागा...
अफलातून पुस्तकाचा समर्थ अनुवाद
समाजशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिकागो विद्यापीठात दाखल झालेल्या सुधीर व्यंकटेश यांचा हा खराखुरा ‘कार्यानुभव’ वृतान्त आहे. शिकागोच्या समाजरचनेत सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या काळ्या...