किरण क्षीरसागर
नेहा बोसची ओढ कलेची!
राधिक वेलणकरबाबत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर लिहिलेल्या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'जय महाराष्ट्र न्यूज'चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी तो लेख आवडल्याचे जातीने कळवले....
राधिका वेलणकर स्वतःच्या शोधात
राधिका वेलणकर ही बायोमेडिकल डिझाइन इंजिनीयर. ती अॅम्प्लिट्यूड ऑर्थो या कंपनीत दोन वर्षे काम करत होती. राधिका नोकरी करताना माहितीपट किंवा इतर कार्यक्रम यांना...
रवी गावंडे – अवलिया ग्रामसेवक
रवी गावंडे हा माणूस अफलातून आहे. ते रूढार्थाने ग्रामसेवक नाहीत. मात्र त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तीच आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील त्यांच्या पाथ्रड गावात...
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे
सप्रेम नमस्कार,
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ला सहा वर्षे पूर्ण झाली. आम्हाला हे काम करत असताना संशोधक, अभ्यासक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शास्त्रज्ञ, वक्ते, कलाकार,...
नाशिक जिल्हा संस्कृतिवेध – वेध सिन्नर आणि निफाडचा!
'थिंक महाराष्ट्र डॉट काम'वर सादर केल्या जाणा-या माहितीमध्ये समाजातील सकारात्मकता आणि विधायक घडामोडी यांचा विचार आणि शोध अंतर्भूत आहे. 'थिंक महाराष्ट्रा'ने समाजातील सकारात्मकतेचा आणि...
नाशिक जिल्हा संस्कृतिवेध
सप्रेम नमस्कार,
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे फेब्रुवारी २०१६मध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक समारोहाचा आरंभ करण्यात येत आहे. त्याचे नाव आहे - ‘नाशिक जिल्हा...
कारिट – नरकासूराचे प्रतिक
कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला...
माळवद
महाराष्ट्रात माळवद या नावाने ओळखली जाणारी घरातील वातावरण नियंत्रीत ठेवण्याची पारंपरिक पद्धत होती. माळवद या शब्दाचा अर्थ घराचे छप्पर, गच्ची अथवा टेरेस असा विविधांगांनी...
नगारा वाद्य
नगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्या काळचे युद्धवाद्य होते....
सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनासाठी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर अशी बारा दिवसांची मोहीम संपवून ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची टीम सोमवारी, 22 डिसेंबरला सकाळी...