14 POSTS
शिल्पा खेर या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या त्यांच्या 'भाग्यश्री फाउंडेशन'तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम करत असतात. त्यांचे 'यश म्हणजे काय?' हे पुस्तक सध्या गाजत आहे. त्यामध्ये मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीआधारे यशाचे गमक उलगडून दाखवले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
98197 52524