2 POSTS
कुमार केतकर हे गेल्या पन्नास वर्षांच्या महाराष्ट्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व. त्यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ ‘लोकमत’ व ‘लोकसत्ता’ या प्रमुख वृत्तपत्रांचे संपादकपद भूषवले. त्याबरोबर ‘दिव्य मराठी’ला आकार दिला. ते संपादक होण्याआधीची जवळजवळ दोन दशके इंग्रजी पत्रकारितेत (एकॉनॉमिक टाईम्स, संडे ऑब्झर्व्हर) होते. त्यांना 2000 साली पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेस पक्षातर्फे 2018 साली निवड करण्यात आली. ते टेलिव्हिजनवरील चर्चांत नियमित सहभागी होत असतात.
75066 85866